sabka bima sabki suraksha
Esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Sabka Bima, Sabki Suraksha: विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीने सामान्य माणसाला काय फायदा होईल?
FDI in Insurance: विमा क्षेत्रात १००% परकीय गुंतवणूक: पण त्याने माझा विम्याचा हफ्ता कमी होईल का?
पुणे - नुकतेच लोकसभेत आणि राज्यसभेत सबका बिमा, सबकी सुरक्षा हे विधेयक मंजूर झाले. आता या विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर याचे कायद्यात रूपांतर होईल. सरकारने विमा क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुकीला परवागी दिल्याने विमा क्षेत्रात येत्या काही काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
पण एक विमा धारक म्हणून या गुंतवणुकीचा मला काय फायदा, त्याने माझा विम्याचा हफ्ता कमी होईल का, भविष्यात विमा स्वस्त होईल की महाग, तसेच परकीय गुंतवणुकीला चालना दिल्याने नोकऱ्यांची संख्या वाढेल का? या नव्या विधेयकात आणखी महत्त्वाच्या अशा काय तरतूदी आहेत हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखातून. तसेच भारतात विमा क्षेत्र कसे विस्तारत आहे याचाही थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.
