एकीकडे ७८ कोटी लोक भुकेले आहेत तर दुसरीकडे जगात १०० कोटी जेवणं दिवसाला वाया जात आहे; अभ्यासातून बाब समोर

सर्वाधिक अन्नाची नासाडी नेमकी कुठे होते? अन्न फेकण्याआधी करा दोन वेळा विचार
hunger
hunger Esakal

मुंबई: साल २०२२ मध्ये जगातील घराघरांतून एकीकडे १०० कोटी जेवणं (एका व्यक्तीला एका वेळी लागेल इतके अन्न म्हणजे एक जेवण) वाया जात असताना दुसरीकडे ७८ कोटी लोक भुकेले किंवा अन्नाची चणचण भासणारे असल्याचे अहवालातून समोर येते आहे. याचा परिणाम जगातील अर्थव्यवस्थेसोबतच, वातावरणातील बदल, निसर्गाची हानी आणि पर्यावरणावर होताना दिसतो आहे. काहीच दिवसांपूर्वी 'युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रम अहवाल' प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामधून हे महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com