Premium|Family Trust Formation : कौटुंबिक विश्वस्त; आपल्या मालमत्तेचे सुरक्षित व्यवस्थापन

Estate Planning India : आपल्या पश्चात मालमत्तेचे सुव्यवस्थित नियोजन आणि वारसाहक्काचे वाद टाळण्यासाठी 'फॅमिली ट्रस्ट'ची स्थापना करणे ही काळाची गरज आहे. संस्थापक, लाभार्थी आणि विश्वस्त कंपनी यांच्या माध्यमातून सुरक्षित भविष्यासाठी हा विशेष लेख मार्गदर्शक ठरेल.
Family Trust Formation

Family Trust Formation

esakal

Updated on

राजेश जोशी - onlyva@gmail.com

सध्याच्या काळात आपण सर्वजण छोट्या कुटुंबात राहात आहोत. अशा वेळी बऱ्याचदा आपली मुले स्वतंत्र राहात आहेत किंवा या देशाबाहेर आहेत. त्यातच वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे मानवी आयुष्य सुसह्य आणि दीर्घ झाले आहे. आपल्या मुलांना कितीही वाटले, त्यांना कितीही काळजी घ्यायची इच्छा असली, तरी आपली मुले त्यांच्या आयुष्यात व्यग्र आहेत किंवा या देशातच राहात नाहीत, त्यामुळे नाइलाजाने आपण वेगवेगळे राहत आहोत. आई-वडील स्वतंत्र एकत्र राहात असतील, ते आपले आयुष्य स्वतंत्रपणे, कोणावरही अवलंबून न राहता जगत असतील, तर उत्तमच! परंतु, त्यांना काही आजार वगैरे असतील, तर त्यांची काळजी घेणे, त्यांना उर्वरित आयुष्य सहज जगता येईल, याची व्यवस्था करणे गरजेचे ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com