

Incense stick market
Esakal
Incense Stick Market Growth: India, China, and UAE at the Top
सणासुदीचा काळ आला की टीव्हीवर उदबत्त्यांच्या जाहिराती दिसायला लागतात. पूजेसाठी जसं फुलं, गंध, अक्षता असं पूजासाहित्य हवं तशाच उदबत्त्या किंवा अगरबत्त्यासुद्धा.
पूर्वी कागदात गुंडाळून जेमतेम २-५रुपयांत घरी येणारा अगरबत्तीचा पुडा आता अगदी रॉयल झालाय. तुम्हाला जेवढ्या महाग हव्या तेवढ्या प्रकारात उदबत्या मिळतात.
उदबत्तीच्या किंवा अगरबत्तीच्या बाजारपेठेत आता चांगलीच वाढ दिसतेय.
ही इंडस्ट्री जवळपास अडीचशे कोटी डॉलर्सपर्यंत जाईल, असं बाजारातील तज्ज्ञ आणि अहवाल सांगतात.
अगरबत्ती आणि सुगंधी वस्तूंच्या निर्यातीत भारत पुढे आहेच. त्यातही उदबत्त्यांमध्ये चीन आणि भारताचा वरचा क्रमांक आहे. देशातील अगरबत्ती उत्पादनात कर्नाटकचा वरचष्मा असला तरी मराठी उद्योजकही आता त्यात नाव कमावू लागले आहेत.
यातील काही उद्योजकांशी सकाळ प्लसने खास एक्स्लुझिव्ह संवाद साधला आहे, सोबतच या उद्योगातील ताजी आकडेवारी, आगामी ट्रेंड्स या सगळ्याविषयी सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.