

AI Data Centers vs Water Security: The Environmental Challenge Behind the Digital Revolution
E sakal
Are AI Data Centers Draining Our Water? India's Digital Boom Faces a Hidden Crisis
amazonचे संस्थापक जेफ बेझोस यांचं एक विधान मध्यंतरी चर्चेत आलं होतं. माणसाला जास्त पाणी लागतं त्यामुळे AI data centers ना ते कमी पडतं अशा अर्थाचं ते विधान होतं. अर्थात यथावकाश फॅक्ट चेक होऊन विधान खोटं ठरलं पण डेटा सेंटर आणि पाण्याची टंचाई हा प्रश्न खराच आहे.
एआय डेटा सेंटर्समुळे त्या त्या परिसरातील पाण्याच्या साठ्यांवर संक्रांत आलीय, असं जगभरातील बातम्या सांगतात. या डेटा सेंटर्सचा खरोखरच पर्यावरणावर काय परिणाम होतो, त्यातून पाण्याची टंचाई निर्माण होते का?
या प्रश्नांची उत्तरं शोधूया या लेखातून कारण आता भारतातही या डेटा सेंटर्सचं एक मोठं जाळं आकाराला येऊ पाहतंय. वाचा 'सकाळ प्लस'चा हा खास लेख