Premium : Ajit Agarkar| रोहित, विराटच्या निवृत्तीपासून सूर्याची गच्छंती; अजित आगरकरची निवड समितीतली इनिंग अधिक का गाजली?

Ajit Agarkar tenure as India chief selector explained: अजित आगरकर यांनी भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून जुलै २०२३ मध्ये जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटमध्ये मोठे स्थित्यंतर पाहायला मिळाले.
Ajit Agarkar tenure as India chief selector explained

Ajit Agarkar tenure as India chief selector explained

esakal

Updated on: 

Ajit Agarkar selection committee controversies and achievements : चेतन शर्माच्या गच्छंतीनंतर बीसीसीआयमधलं अजितपर्व सुरू झालं. ऑल राऊंडर खेळाडू असलेल्या अजित आगरकरने निवड समितीतली इनिंग मात्र बेधडकपणा या गुणावर गाजवली... मग ते पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद देणं असेल किंवा त्यानंतर श्रेयस अय्यरकडे ही जबाबदारी देणं असेल... 'अजितपर्वा'त अनेक नवे प्रयोग झाले.

नव्या गोलंदाजांना संधी देणारा, सातत्याने संघ निवडीत नवे आणि कल्पक बदल करणारा अजित आगरकर आता संघ निवडीत सहभागी नसेल. त्याचा कार्यकाळ संपला असला तरी त्याच्या कार्याचा ठसा नक्कीच राहणार आहे, म्हणूनच गौतम गंभीरसारखा मुख्य प्रशिक्षकानेही त्याच्यासाठी दोन ओळी लिहीत सांगितलं की, "मला आवर्जून सांगावेसे वाटते की, इतिहास तुझ्या योगदानाचे योग्य मूल्यमापन करेल,"

पण Every cloud has a silver lining त्याच्या या कामगिरीला एक छुपा डागही आहेच. रोहित-विराटला कसोटीतून निवृत्ती घ्यायला लावल्याचा एक आरोप अजितवर काही क्रिकेटप्रेमी, तज्ज्ञ करतात. त्यात खरोखरच कितपत तथ्य आहे? या पदावरून आगरकरची विकेट घेण्यासाठी तीच कारणीभूत ठरली का? त्याच्या कारकीर्दीचा हा स्कोअरबोर्ड खास सकाळ प्लसच्या वाचकांसाठी

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com