
प्रियंका येसेकर
दडपे पोहे
४ व्यक्तींसाठी
तीन कप पातळ पोहे, १ कप किसलेले ओले खोबरे, अर्धा कप नारळाचे पाणी, १ बारीक चिरलेला कांदा, ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ५ ते ७ कढीपत्त्याची पाने, २ टेबलस्पून शेंगदाणे, १ टेबलस्पून डाळे, पाव टीस्पून हळद, १ टेबलस्पून साखर, १ टेबलस्पून लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, ३ टेबलस्पून फोडणीसाठी तेल, पाव टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, सजावटीसाठी कोथिंबीर.