

Bank Strike: Why Are Bank Employees Going on Strike From September 28 to 30?
E sakal
Bank Strike 2026: Five-Day Banking Week, PLI, Pension—What Are Employees Demanding?
येत्या २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान बँकांचा तीन दिवसांचा संप होतोय. संपाच्या आधी २ दिवस शनिवार-रविवारची साप्ताहिक सुट्टी येत असल्याने सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. याआधीसुद्धा बँकांनी बंदची हाक दिली होती पण असं का होतंय.
बँक कर्मचारी नेमके का नाराज आहेत? समजून घेऊया सकाळ प्लसच्या या विशेष लेखात. सोबतच बँकांच्या या संपामुळे बँकेच्या कोणत्या व्यवहारांवर परिणाम होईल, तेही समजून घेऊ.
बँकिंग व्यवहार आणि ग्राहक सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी अर्थ मंत्रालय बँकांच्या या संपावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावण्यात आलीय. संभाव्य व्यत्ययाच्या काळात अत्यावश्यक बँकिंग सेवा सुरू राहाव्यात, यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर या बैठकीत चर्चा होत आहे.