Best time to start SIP in mutual funds in India म्युच्युअल फंड SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक मार्ग आहे. अनेकांना प्रश्न पडतो की SIP सुरू करण्याची योग्य वेळ कोणती? आर्थिक तज्ज्ञांच्या मते याचं उत्तर खूप सोपं आहे.