

Will Women Voters Decide Mumbai’s Next Civic Power Shift?
E sakal
मुंबई महापालिकेचं भवितव्य लाडक्या बहिणींवरच अवलंबून आहे. उमेदवार असोत की मतदार सगळीकडे महिलांचा टक्का मोठा आहे. त्यामुळे यावेळी मुंबापुरीचा निकाल लाडक्या बहिणीच लावतील, असं म्हटलं जातंय. म्हणूनच या निवडणुकीत पक्षांच्या घोषणा नव्हे, तर महिलांच्या अपेक्षा अजेंडा ठरवतील, असं वाटत होतं. खरंच ते होतंय का, महिला मतदारांचं प्रमाण नेमकं किती आहे, महिला उमेदवार किती? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.