
निखिल वांधे
शहरी पूर हे सद्यस्थितीत भारतीय शहरांसमोरील सर्वात गंभीर आव्हान आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये मुंबईत ८०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, जी ५६०.८ मिमीच्या मासिक सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि रेल्वे सेवा स्थगित कराव्या लागल्या व सामान्य जनजीवन वारंवार विस्कळीत झाले.