Premium : We Miss, I Miss You ख्रिस्तियानो रोनाल्डो! ती बायसिकल किक अन् गोलनंतरचं 'Siuuu' सेलिब्रेशन... आता पुन्हा दिसणार नाही

Cristiano Ronaldo journey from Madeira to football superstar: ख्रिस्तियानो रोनाल्डो... फुटबॉल विश्वातील एक असं नाव, ज्याने आपल्या खेळाने कोट्यवधी चाहत्यांना वेड लावलं. पोर्तुगालच्या मडेरा बेटावरील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रोनाल्डोने प्रचंड संघर्षातून जागतिक फुटबॉलमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
Cristiano Ronaldo journey from Madeira to football superstar

Cristiano Ronaldo journey from Madeira to football superstar

esakal

Updated on: 

Cristiano Ronaldo childhood struggles and success story : पोर्तुगालमधल्या एका छोट्याशा गावातल्या त्या पोराच्या ह्दयाचे ठोके जरा जास्तच पडायचे, आईला काळजी वाटायची, हे पोरगं अति पळलं तर मरेलच. पण ती हिंमत हरली नाही, एक कठीण शस्त्रक्रिया झाली आणि पोरगं वाचलं. नुसतं वाचलंच नाही तर फुटबॉलच्या मैदानावर अक्षरश: नाचू लागलं. ख्रिस्तियानो रोनाल्डो हे नाव नाही तर फुटबॉलप्रेमींच्या दिल की धडकन बनला. त्याने हवेत उंच झेपावत मारलेला ते देखणा हेडर, त्याची प्रसिद्ध बायसिकल किक आणि गोलनंतरचं त्याचं रावडी सेलिब्रेशन.... रोनाल्डो निवृत्त झालाय पण मैदानावरचं त्याचं पदलालित्य, फुटबॉलशी खेळण्याची त्याची रगेल वृत्ती या सगळ्या गोष्टी कधीच विसरल्या जाणार नाहीत. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीचे हे Highlights वाचा 'सकाळ प्लस'च्या या लेखात...

Loading content, please wait...