Premium|Delhi Blast : दिल्ली बॉम्बस्फोटात डॉक्टरांना अटक का होतेय? व्हाइट कॉलर दहशतवाद म्हणजे काय?

White-Collar Terrorism: दिल्ली बॉम्बस्फोटाच्यानिमित्ताने चर्चेत आलेला व्हाइट कॉलर टेरर नेटवर्क म्हणजे नेमकं काय? आणि दहशतवादी कारवायांत डॉक्टरांचं प्रमाण का वाढतं आहे?
Delhi Bomb Blast

From Doctors to Bomb Makers: The New Face of Terror in Delhi

E sakal

Updated on

Educated Terror: Inside Delhi’s White-Collar Terror Network

दिल्लीत ११ नोव्हेंबरला लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ आय २० कारचा स्फोट झाला. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार या स्फोटात तब्बल १३ मृत्यूमुखी पडले तर २२पेक्षा जास्त जखमी झाले.

या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं पण त्याहीपेक्षा हादरवणारी गोष्ट आहे ती या स्फोटामागचे मास्टरमाइंड. हा स्फोट ज्या गाडीत घडला ती आय २० गाडी चालवणारा मोहम्मद उमर एक डॉक्टर होता, असं कळतंय. याशिवाय अल फलाह विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं या स्फोटाशी आणि पकडल्या गेलेल्या स्फोटकांशी असलेलं कनेक्शनही उघड झालं आहे. यानिमित्ताने व्हाइट कॉलर दहशतवादाची एक थिअरी चर्चेत येतेय.

नेमकी काय थिअरी आहे ही? शिकल्यासवरल्या मुलांना अशाप्रकारे दहशतवादी कृत्य करण्यासाठी कशाप्रकारे उद्युक्त केलं जातं? जाणून घ्या, सकाळ प्लसच्या विशेष लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com