

Why Delhi’s Air Crisis Triggered a Massive Protest: A 10-Point Breakdown
E sakal
400+ AQI, Police Clash and Arrests: Inside Delhi’s Pollution Uprising
दिल्ली एनसीआरमध्ये वायूप्रदूषणाविरोधात निदर्शनं होत होती. दिल्लीत इंडिया गेट परिसरात अशाप्रकारे अनेक निदर्शने होतच असतात पण या आंदोलनातला एक फोटो व्हायरल झाला आणि एकच खळबळ माजली. खरंच दिल्लीत काय झालं? एका आंदोलकाला जमिनीवर आडवं पाडून त्याच्यावर दबाव टाकणाऱ्या पोलिसाचा फोटो गेस्टोपो म्हणून का व्हायरल होतोय? समजून घ्या 'सकाळ प्लस'च्या या विशेष लेखातून.