Premium | Delimitation Bill: पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचा निकाल लागणार का?

South vs North India politics : येत्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशनचा प्रस्ताव परत ठेवला जाणार का,अशी चर्चा सुरू आहे. या निमित्ताने या विधेयकाबाबत साधकबाधक चर्चा वाचा...
Delimitation Bill

What Is Delimitation?

Esakal

Updated on

Lok Sabha Expansion and Delimitation: Who Gains, Who Loses and Why It Matters

संसदेचं पावसाळी अधिवेशन आता जवळ आलंय. आणि चर्चा आहे, डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची. याआधी जेव्हा हे विधेयक सत्ताधारी भाजपने मांडलं होतं त्यावेळपेक्षा आता त्यांच्याकडचं संख्याबळ वाढलं आहे.

दोन तृतीयांश मतांचा सोनेरी आकडा भाजप गाठणार, अशी अटकळ बांधली जातेय. जनगणनेलाही सुरूवात झाली आहेच. मग आताच Delimitation Bill पारित करून घेतलं जाऊ शकतं, असं विश्लेषक म्हणतायत. खरंच असं होईल का, हे फक्त एखादं विधेयक नाही तर थेट घटनादुरुस्ती असेल. त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, सविस्तर जाणून घ्या, सकाळ प्लसच्या या लेखातून...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com