Demat Account: ‘डी-मॅट’ खाते संपत्तीनिर्मितीचे पहिले पाऊल

Demat Account: भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे, तर देशांतर्गत शेअर बाजारही यात मागे राहिलेला नाही. अलीकडील ऐतिहासिक तेजीच्या बळावर भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा जागतिक शेअर बाजारातील आपले स्थान आणखी भक्कम केले आहे. हाँगकाँग शेअर बाजाराला मागे टाकून भारतीय शेअर बाजार जगातील चौथा मोठा शेअर बाजार बनला आहे.
Demat Account Keep these things in mind before opening a Demat account
Demat Account Keep these things in mind before opening a Demat accountSakal

बी. एम. रोकडे:

भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे, तर देशांतर्गत शेअर बाजारही यात मागे राहिलेला नाही. अलीकडील ऐतिहासिक तेजीच्या बळावर भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा जागतिक शेअर बाजारातील आपले स्थान आणखी भक्कम केले आहे. हाँगकाँग शेअर बाजाराला मागे टाकून भारतीय शेअर बाजार जगातील चौथा मोठा शेअर बाजार बनला आहे. शेअर बाजाराच्या देदीप्यमान कामगिरीमुळे छोटे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात इकडे वळत आहेत, त्यामुळे डी-मॅट खात्यांची संख्याही उच्चांकी पोहोचली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com