Canara Robeco Infrastructure: ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’चा लाभार्थी कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंड

Canara Robeco Infrastructure: कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा एक समर्पित इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे. सरकारच्या पायाभूत सुविधांवर खर्च करण्याच्या धोरणामुळे या फंडाच्या गतकालीन कामगिरीपेक्षा सरस कामगिरीची आशा बाळगता येईल. हा सेक्टर फंडांपेक्षा कमी जोखमीचा आहे
Canara Robeco Infrastructure: ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’चा लाभार्थी कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंड

वसंत कुलकर्णी:

कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा एक समर्पित इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे. सरकारच्या पायाभूत सुविधांवर खर्च करण्याच्या धोरणामुळे या फंडाच्या गतकालीन कामगिरीपेक्षा सरस कामगिरीची आशा बाळगता येईल. हा सेक्टर फंडांपेक्षा कमी जोखमीचा आहे; कारण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विविध उद्योगांचा समावेश होतो- तो इतर एकाच उद्योगात गुंतवणूक करणाऱ्या (जसे की ऑटो, फार्मा, एफएमसीजी) फंडांपेक्षा तुलनेने अधिक वैविध्यपूर्ण आहे. कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडात गुंतवणूक करून ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’चे लाभार्थी होण्याची संधी साधता येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com