
पाऊस यंदा लवकरच आला. २००९नंतर पहिल्यांदाच इतक्या लवकर पाऊस सुरू झालाय. पहिल्या पावसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाभूत सुविधांविषयक धोरणाचा फज्जा उडालाय. त्यामुळे मोदींच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. तरीही आपल्या धोरणांत हवामान बदलांचा विचार नाही.