
India’s Career Counselling Crisis: Why Students Still Choose Blindly
E sakal
Without Career Guidance, India’s Youth Risk Wrong Career Choices
आपल्याकडे जगातील सगळ्यात तरुण लोकसंख्या आहे खरी पण तिच्यासाठी उत्तम नोकरीच्या संधी आहेत का किंवा झटकन नोकरी मिळू शकेल, इतपत शिक्षित आणि कौशल्यपूर्ण मुलं आहेत का? या प्रश्नाचं उत्तर फारसं सकारात्मक मिळणार नाही.
आजही अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत दहावी जवळ आली की आपण करिअरचा विचार करतो. पण म्हणजे नेमकं काय करतो? बहुतांशवेळा याचं उत्तर असतं केवळ चिंता करत बसतो.
पण तुम्हाला माहितीय का, देशातल्या जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांना योग्य ते करिअर मार्गदर्शन मिळतंच नाही. हे आम्ही नाही तर संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल म्हणतोय.
याशिवाय स्वप्नातलं करिअर किंवा आवडीचं करिअर कोणाकोणाला करायला मिळतं, त्यांचं प्रमाण देशात किती आहे, या विषयी जाणून घेऊया, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामधून