Effective Vote Share
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Effective Vote Share : आघाडीच्या राजकारणात पारंपरिक मतांची टक्केवारी का ठरते दिशाभूल करणारी?
Election data analysis : निवडणूक विश्लेषणात आघाड्यांच्या राजकारणामुळे पारंपरिक मतांची टक्केवारी दिशाभूल करणारी ठरते, त्यामुळे लढलेल्या जागांच्या आधारे 'प्रभावी मत टक्केवारी' (Effective Vote Share) मोजल्यास पक्षांच्या वास्तविक कामगिरीचे अधिक अचूक चित्र मिळते, असे मत अभ्यासकांनी मांडले आहे.
युगांक गोयल / श्रेयस रामकुमार
मत टक्केवारीची पारंपरिक गणनपद्धती राजकीय प्रतिमा आणि समज निर्माण करण्यास उपयुक्त असतात. पण प्रभावी गणनपद्धती निवडणूक विश्लेषक, राजकीय अभ्यासक, पक्ष संघटनांतील पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. कारण ती आकडेवारीची वस्तुनिष्ठ दुरुस्ती करून अचूक चित्र देतात. ही नवीन प्रभावी गणनपद्धती पारंपरिक सूचकांकांना बदलत नाही. परंतु निवडणूकपूर्व आघाड्यांच्या राजकारणात त्यांना महत्त्वपूर्ण आकडेवारी देण्यासाठी पूरक ठरतात. हा विश्लेषणात्मक बदल राजकीय वार्तांकन, विश्लेषण आणि सार्वजनिक चर्चेत अधिक अचूक निवडणूक आकलन होण्यास नक्कीच मदत करेल, यात शंका नाही.

