Premium|Antah Asti Prarambhah meaning in finance : अंत: अस्ति प्रारंभ:! आर्थिक संकटात खचून जाऊ नका, ही तर एका मोठ्या यशाची सुरुवात असू शकते

Positive financial mindset and growth : प्रत्येक शेवट ही एक नवी सुरुवात असते; आर्थिक संकट, नोकरी जाणे किंवा व्यवसाय बंद होणे याला नैराश्याऐवजी नव्या प्रारंभाची संधी मानणे आवश्यक आहे.
Antah Asti Prarambhah meaning in finance

Antah Asti Prarambhah meaning in finance

esakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके - tatakevv@yahoo.com

अनेकदा आयुष्यात आलेल्या संकटांमुळे माणूस खचून जातो. सगळं संपलं, अशी त्याची भावना होते. मात्र, आलेल्या संकटाला जिद्दीने सामोरे गेल्यास नवी सुरुवात होऊ शकते. अनेकदा आपण पाहतो, की पूर्णपणे वठलेल्या झाडालादेखील पावसाच्या शिडकाव्याने नवी पालवी फुटते. अंतः अस्ति प्रारंभः हे संस्कृतमधील वचन हाच संदेश देते. कोणताही शेवट हा नवी सुरुवात आहे, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com