

Exit Poll
esakal
संजय कुमार प्राध्यापक , सीएसडीएस अर्थात सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज
दरवेळी मतदानानंतर ‘एक्झिट पोल’ जाहीर होतात आणि त्याच्या यशापयशावर चर्चा होते. सामान्यतः पारंपरिक पद्धतीने मतदारांकडून माहिती घेण्यात येते, त्यामुळे ‘एक्झिट पोल’च्या अंदाजांमध्ये त्रुटी राहात असल्याचे दिसून येते. या कार्यपद्धतीमध्ये मतदारांवरील सोशल मीडियाचा प्रभाव, त्यांचे सोशल मीडियावरील वर्तन आणि व्हायरल होणाऱ्या कंटेंटचा मुद्दाही यापुढे विचारात घ्यावा लागणार आहे.