Social Media Fraud: सोशल मीडियावरून होणारी फसवणूक कशी टाळाल?

Social Media Fraud: सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे सर्व लोक, गुंतवणूक क्षेत्रातील अद्ययावत माहितीच्या आधारे, उत्तम पर्याय निवडू शकतात. एन्फ्लुएन्सर, यू ट्युब आणि इतर सोशल मीडियावरून विविध योजनांची माहिती सहजपणे अगदी फुकट, तुम्हाला हवी किंवा नको असेल, तरी पोहोचत असते.
How to avoid social media scams
How to avoid social media scamsSakal

शिरीष देशपांडे:

सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे सर्व लोक, गुंतवणूक क्षेत्रातील अद्ययावत माहितीच्या आधारे, उत्तम पर्याय निवडू शकतात. एन्फ्लुएन्सर, यू ट्युब आणि इतर सोशल मीडियावरून विविध योजनांची माहिती सहजपणे अगदी फुकट, तुम्हाला हवी किंवा नको असेल, तरी पोहोचत असते. याचा योग्य वापर करून, विश्वासार्हता तपासून सुरक्षित मार्ग अवलंबल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, इंटरनेट माध्यमांचा उपयोग चोरटे लोक फसवणुकीसाठी करत आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com