
Saudi Arabia FIFA World Cup 2034
फुटबॉल वर्ल्ड कप २०३४ चे यजमानपद सौदी अरेबियाकडे जाणार हे ९९% निश्चित झाले आहे, कारण फक्त त्यांनीच या स्पर्धेच्या आयोजनासाठी बोली लावली होती. ३१ ऑक्टोबर २०२३ ही बोलीसाठी अंतिम तारीख होती. ११ डिसेंबर २०२४ म्हणजे आज त्याबाबत औपचारिक घोषणा होणे अपेक्षित आहे. पण, सौदी अरेबियाकडे Fifa World Cup 2034 चे यजमानपद जाणं ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. भारताच्या ऑलिम्पिक आयोजनाच्या स्वप्नाशी याचा जवळचा संबंध आहे. तो कसा, सौदीकडे फिफाचं यजमानपद गेल्याने नेमकं काय होणारे? सविस्तर जाणून घेऊया.