Premium : फुटबॉलच्या देशात क्रिकेटचा अंकुर!

Italy’s Historic T20 World Cup Journey: : तब्बल वीस देशांचा सहभाग असलेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘रन’भूमीत सहभागी झालेल्या नेदरलँड्स, नामिबिया, नेपाळ, इटली आणि स्कॉटलंडसारख्या काही नवख्या देशांनी साखळी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. इटलीसारख्या फुटबॉलप्रिय देशाच्या संघाचे क्रिकेटपटू तर हिरोच झाले... श्रीलंकेतून शिकण्यासाठी रोममध्ये गेलेल्या फ्रान्सिस जयराजा यांनी बेसबॉलचे उदाहरण आणि अनोखी शक्कल वापरत इटलीमध्ये क्रिकेट रुजवले. क्रिकेटच्या विश्वात आता इटलीचा एक स्वप्नवत प्रवास सुरू झाला आहे.
Italy cricket team journey in T20 World Cup 2026

Italy cricket team journey in T20 World Cup 2026

esakal

Updated on

Italy cricket team journey in T20 World Cup 2026 : भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे. बलाढ्य संघांची आगेकूच सुरू असतानाच क्रिकेटच्या विश्वकरंडक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या इटलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले... नेपाळला पराभूत करून त्यांनी विश्वकरंडक स्पर्धेतील पहिला विजय साजरा केला. नंतर क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडला त्यांनी रडकुंडीला आणले. अखेरच्या साखळी सामन्यात दोन वेळच्या टी-२० विश्वकरंडक विजेत्या वेस्ट इंडीजलाही टक्कर दिली... यंदाचा टी-२० विश्वकरंडक इटलीवासीयांसाठी अजरामर असा स्वप्नवत ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com