Indian Startup: सेलिब्रिटी आणि स्टार्ट-अप एक सुंदर सहजीवन!

Indian Startup: अलीकडच्या काळात भारत जगातील स्टार्ट-अप हब म्हणून उदयास आला आहे. अनेक तरुण उद्योजक आपल्या नावीन्यपूर्ण व्यवसायांनी जगभरातील गुंतवणूकदारांना, व्यावसायिकांना आकर्षित करत आहेत. कमी गुंतवणुकीत भरभक्कम परतावा देणाऱ्या स्टार्ट-अपमुळे भारताचे या क्षेत्रातील वर्चस्व वाढत आहे.
From Investors To Office Bearers Meet The Indian Celebrities Winning The Indian Startup Game
From Investors To Office Bearers Meet The Indian Celebrities Winning The Indian Startup GameSakal

डॉ. अनंत सरदेशमुख:

अलीकडच्या काळात भारत जगातील स्टार्ट-अप हब म्हणून उदयास आला आहे. अनेक तरुण उद्योजक आपल्या नावीन्यपूर्ण व्यवसायांनी जगभरातील गुंतवणूकदारांना, व्यावसायिकांना आकर्षित करत आहेत. कमी गुंतवणुकीत भरभक्कम परतावा देणाऱ्या स्टार्ट-अपमुळे भारताचे या क्षेत्रातील वर्चस्व वाढत आहे. त्यामुळे या स्टार्ट-अपची भुरळ देशातील चित्रपट क्षेत्रातील कलाकार, क्रीडापटू, प्रसिद्ध उद्योजक यांनाही पडत आहे. तेही मोठ्या प्रमाणात स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक करत आहेत. स्टार्ट-अप आणि गुंतवणूक करणारे सेलिब्रिटी दोघांनाही याचा फायदा होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com