

Is This the Right Time to Invest in Gold?
ई सकाळ
Gold Rate Drop Explained: Dollar Strength, Fed Policy & Profit Booking
सोन्याचांदीतली गुंतवणूक म्हणजे हमखास परतावा देणारी गुंतवणूक. आपले पैसे ज्यात सुरक्षित राहतील अशी ही गुंतवणूक हा आपल्याकडे एक समज असतो.
गेले काही महिने सोन्याच्या किंमती अक्षरश: गगनाला भिडल्या आहेत. दररोज उठून दर पाहिल्यास रोजचा आकडा आधीपेक्षा वरच गेलेला दिसतो. पण आता चित्र बदललं आहे. रोज वाढणारे सोन्याचे दर अचानक घसरले.
सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम तब्बल १९ हजारांनी कमी झालाय. हे अचानक का झालं? आता सोन्यामध्ये गुंतवणूक करायची की नाही? पुढे काय होणार, सोन्या-चांदीचे दर वाढतील की कमी होतील??
सविस्तर वाचा, सकाळ प्लसमध्ये.