

gold silver etf combo
E sakal
Gold and Silver FoFs: A Safer Route to Diversified Metal Investments
अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी (AMCs) रिटेल गुंतवणूकदारांसाठी गोल्ड–सिल्वर कॉम्बो फंड ऑफ फंड्स (FoFs) सुरू केले आहेत. आता हे फंड म्हणजे काय? ते कसे काम करतात? असे प्रश्न पडले असतीलच. तर सोन्या-चांदीतली गुंतवणूक म्हणजे फक्त सोन्याची वळी किंवा दागिने घेणं नव्हे. गुंतवणुकीची ही वेगळी पद्धत आहे तरी काय?
बरेचदा गुंतवणूकदारांना सोनं आणि चांदी यामध्ये किती आणि केव्हा गुंतवणूक करावी, हे समजत नाही. अशावेळी हे फंडस ऑफ फंड पोर्टफोलिओमधील जोखीम कमी करण्यास मदत करतात. समजून घ्या त्याविषयी सारं काही, सकाळ प्लसच्या या लेखातून.