Premium| Trump Immigration Policy : 24 तासात अमेरिकेत परत या, बड्या कंपन्यांनी H1 B visa धारकांना असा ईमेल का पाठवलाय?

Indian IT workers : H1 B visa संदर्भात डोनाल्ड ट्रम्पनी जाहीर केलेल्या नव्या नियमामुळे एकच दाणादाण उडालीय. पण याचा भारतावर नेमका कसा परिणाम होणार आहे, सविस्तर वाचा, सकाळ प्लसमध्ये.
Premium| Trump Immigration Policy : 24 तासात अमेरिकेत परत या, बड्या कंपन्यांनी H1 B visa धारकांना असा ईमेल का पाठवलाय?
Updated on

H1B Visa Holders in Trouble? New US Immigration Deadline Explained

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता एच-1बी व्हिसाधारकांकडे वळली आहे. त्यांनी या व्हिसाधारकांना आणि त्यांना नोकऱ्या देणाऱ्या कंपन्याना चांगलीच अडचणीत आणेल, अशी नियमावली आणली आहे. त्याची अंमलबजावणी होतेय, उद्यापासून म्हणजे २१ सप्टेंबरपासून.

ट्रम्पनी आपल्या जाहिरनाम्यातच म्हटलं होतं की, आयटी कंपन्यांनी एच-1बी व्हिसाचा गैरफायदा घेतलाय. त्यामुळे अमेरिकेतल्या स्थानिकांना काम मिळत नाहीये.

त्यातूनच ही नवी नियमावली उद्यापासून जारी होणार असं जवळपास पक्कं झालंय. आता कंपन्यांचं धाबंही दणाणलंय आणि कर्मचाऱ्यांचंही. त्यामुळेच मग मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉर्गनसारख्या बड्या कंपन्यांनी एक मेल पाठवलाय ज्यात कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेत परत यावं, असं म्हटलंय.

व्यापारयुद्धानंतर आता ही कोणत्या नव्या युद्धाची नांदी आहे ?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com