
शेअर मार्केट म्हणलं की छातीत कसं धस्स होतं ना?
अहो अहो थांबा! हे निष्कर्ष काढण्याआधी एकदा व्यवस्थित शेअर मार्केट अनुभवून तरी बघा!
जितकं तुम्हाला वाटतंय तितकं क्लिष्ट नाहीये शेअर मार्केट समजून घेणं. शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करायची आणि ट्रेडिंगसाठी काय काय आवश्यक आहे हे सगळं आपण 'सकाळ प्लस' च्या या लेखातून समजून घेणार आहोत.