
डॉ. माधव शिंदे
अमेरिकेसारखे बलाढ्य देश विकसनशील राष्ट्रांना वर्चस्वाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत भारत सरकारने देशातील शेतकरीवर्गाचे हित सांभाळण्याची आणि श्रमप्रधान उद्योगांना अधिक बळ कसे मिळेल, याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी हवी आहे धोरणात्मक कुशलता.