
Navi Mumbai International Airport
esakal
जितेंद्र भार्गव
saptrang@esakal.com
नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले. या विमानतळामुळे महाराष्ट्रासह मुंबईच्या आर्थिक, सामाजिक विकासात मोठी भर पडणार असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी टॉनिक ठरणार आहे. या विमानतळाची वैशिष्ट्ये आणि त्यातून होणाऱ्या फायद्यांबद्दल...
भारतीय विमान सेवेत मुंबईचे एक विशेष स्थान आहे. १५ ऑक्टोबर १९३२मध्ये पहिल्यांदा जेआरडी टाटा यांनी नागरी उड्डाणसेवा चालवण्यात आली होती, कराची ते मुंबई. याच दिवशी आपण मानतो की, विमानसेवेची पायाभरणी करण्यात आली. जून १९४८मध्ये लंडनसाठी मुंबईतूनच पहिली विमानसेवा सुरू झाली.