
Solapur textile industry growth
esakal
आरती बेत
सोलापूरचा वस्त्रउद्योग हा केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. मोठा रोजगार देणारा अन् देशाची निर्यात भक्कम करणारा... या उद्योगाच्या बाबतीत ‘जीएसटी सुधारणा’ ही एक चांगली सुरुवात ठरेल.
आगामी काळात सूत (यार्न) उद्योगातील उलाढाल, जैविक उत्पादने, नवकल्पना अन् तरुण उद्योजकांसाठीच्या संधींमुळे हा उद्योग भविष्यात अधिक सशक्त होईल. सोलापूरच्या चादरी अन् टॉवेल जागतिक स्तरावर अधिक भक्कम स्थान मिळवतील, हेच या उद्योगाचे खरे यश मानावे लागेल.