Premium I Imran Pratapgarhi : पोलिसांनी अधिक संवेदनशीलता दाखवायला हवी, असं न्यायालयाने का म्हटलं?

Poetry Controversy: स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काही अजून समजलेला नाही, अशी टिप्पणी नुकतीच न्यायमूर्ती अभय ओक यांनी केलीय. कोणत्या खटल्यादरम्यान आणि का ते असं म्हणालेत, समजून घेऊया.
Supreme Court Comment on Imran Pratapgarhi Poem
Supreme Court Comment on Imran Pratapgarhi PoemE sakal
Updated on

Imran Pratapgarhi Poetry Controversy: काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादळ उठलं होतं. त्यांनी 'ए खून के प्यासे बात सुनो' नावाची कविता पोस्ट केली होती.

या कवितेवरून गुजरात पोलिसांत इम्रानविरुद्ध एफआयआर दाखल झाला. मात्र न्यायालयाने इम्रान याना दिलासा दिलाय आणि चक्क पोलिसांनाच यावरुन खडे बोल सुनावलेत...

काय आहे प्रकरण?

समजून घेऊया, सकाळ प्लसच्या या लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com