Premium | ITR Notice: आयकर विभागाकडून नोटीस आली? घाबरू नका, काय करायचं ते Step by step वाचा!

Tax Notice Reply : करदात्यांना अशा प्रकारची कराची नोटीस मिळाल्यास, ते आयकर पोर्टलवर ‘रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट’ दाखल करून त्यावर उत्तर देऊ शकतात.
ITR Notice

Got an Income Tax Notice? Here’s What Every Taxpayer Should Do

E sakal

Updated on

Income Tax Notice Received? Don’t Panic, Read This Step-by-Step Guide First

आयकर विभागाकडून नोटीस आली तर, या कल्पनेनेच अर्धे लोक घाबरून जातात. पण अशी नोटीस येणं म्हणजे तुम्ही घोटाळा केलाय, तुमची चूकच आहे, असा नसतो. नव्या बजेटमध्ये आयकराविषयीचे काही नियमही बदलले आहेत. किती उत्पन्नांवर आयकर लागणार त्याचे टप्पे बदलले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात गोंधळ असतोच. आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया जरी ऑनलाइन झाली तरी पहिल्यांदाच कर भरणाऱ्या अनेकांना ती गुंतागुंतीची वाटते. कधीकधी कागदपत्रांत त्रुटी असतात, कधी फायलिंग करताना नजरचुकीने चुकीचा मजकूर भरलेला असतो. मुळात कोणत्या कलमांखाली आपल्याला नोटीस पाठवली जाऊ शकते त्याला उत्तर कशाप्रकारे द्यायचं हे सगळं समजून घेण्यासाठी वाचा, सकाळ प्लसचा हा विशेष लेख.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com