
As the EU tightens sanctions on Russia’s oil trade, India’s Vadinar Refinery—part-owned by Russian giant Rosneft—finds itself under global scrutiny. What does this mean for India’s energy security and diplomatic stance?
युरोपियन युनियनने रशिया आणि रशियाशी संबंधित कंपन्यांवर घातलेल्या निर्बंधांवर भारताने नुकतीच तीव्र नाराजी व्यक्त केलीय. गुजरातमधल्या एका तेल शुद्धीकरण प्रकल्पापासून हे सगळं प्रकरण जोडलेलं आहे. नेमका काय गोलमाल आहे? रशिया, गुजरात, युरोप, भारत हे काय कनेक्शन आहे, समजून घेऊया, सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.