

Tiger Global vs India: How the Mauritius Tax Route Ruling Shakes Startup Funding
E sakal
India–Mauritius DTAA Verdict: Why Investors and Startups Are Worried
भारतीय न्यायालयाने टायगर ग्लोबल विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सरकारच्या बाजूने धक्कादायक निकाल दिलाय. पण या निकालामुळे खरा धक्का गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्सना बसला आहे. कारण आता व्हाया मॉरिशस आलेल्या गुंतवणूका आणि त्यांची विक्री या व्यवहारांदरम्यान कर भरावा लागणार आहे, जो पूर्वी नव्हता.
भारत आणि मॉरिशस या दोन देशांतील एकूणच गुंतवणूक आणि हितसंबंधांवर परिणाम करणारा असा हा ऐतिहासिक निकाल आहे. भारत आणि मॉरिशसदरम्यान झालेलं India-Mauritius Double Taxation Avoidance Agreement आणि आत्ताचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या दोन्हीचा Investments आणि Start Ups वर नेमका काय परिणाम होतो आहे? सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.