प्रश्न आणि उत्तरे १. भारताने २०४७ पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे?१. ५० गिगावॅट२. ७५ गिगावॅट३. १०० गिगावॅट४. १५० गिगावॅट.२. भारतामध्ये १९५६ साली सुरू झालेले आशियातील पहिले अणुसंशोधन केंद्र कोणते?१. तारापूर केंद्र२. अप्सरा केंद्र३. काकरापार केंद्र४. रावतभाटा केंद्र ३. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act) भारतात कधी लागू करण्यात आला?१. २ ऑक्टोबर २०१२२. १५ ऑगस्ट २०१२३. २६ जानेवारी २०१३४. १४ नोव्हेंबर २०१२ .४. नुकत्याच मांडलेल्या १३० व्या संविधान दुरुस्ती विधेयकात काय तरतूद करण्यात आली आहे?१. पंतप्रधानांच्या कार्यकाळात वाढ करणे२. लोकसभा सदस्यांची अपात्रता नियम बदलणे३. ३० दिवस गंभीर गुन्ह्यांसाठी अटकेत असल्यास मंत्र्याला पदावरून हटवणे४. राज्यसभा सदस्यांच्या वयोमर्यादेत बदल करणे ५. मे २८, २०२४ रोजी कोणत्या तीन देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली?१. आयर्लंड, नॉर्वे आणि स्पेन२. फ्रान्स, जर्मनी आणि इटली३. स्वीडन, डेन्मार्क आणि नेदरलँड्स४. पोर्तुगाल, ऑस्ट्रिया आणि बेल्जियम .६. इस्रायल राष्ट्राची स्थापना कधी झाली?१. १४ मे १९४८२. २६ जानेवारी १९५०३. १५ ऑगस्ट १९४८४. ५ जून १९६७ ७. भारताने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता कधी दिली?१. १९७४ मध्ये२. १९८८ मध्ये३. १९९२ मध्ये४. २००० मध्ये .८. पुरातात्विक उत्खनन होत असलेले केईलाडी (Keeladi) गाव कोणत्या राज्यात आहे?१. कर्नाटक२. आंध्र प्रदेश३. तमिळनाडू४. केरळ ९. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायदा (PMLA), २००२ चे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे?१. भारतातील विदेशी चलन व्यवहारांचे नियमन करणे२. मनी लाँड्रिंगचा प्रतिबंध करणे आणि त्या गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नाची जप्ती करणे३. शेअर बाजारातील उतार-चढावावर नियंत्रण ठेवणे४. लघुउद्योगांना अनुदान/सहाय्यता पुरवणे. १०. NDA आघाडीने ऑगस्ट २०२५ मध्ये भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून कोणाची निवड केली आहे?१. सी. पी. राधाकृष्णन२. जे. पी. नड्डा३. राजनाथ सिंह४. नितीन गडकरी ११. १९०५ मध्ये बंगाल फाळणीचे अधिकृत कारण काय सांगितले गेले होते?१. प्रशासनिक सोय२. शेती सुधारणा३. व्यापार वाढीला चालना४. शिक्षण प्रसार.१२. १९०५ मध्ये बंगालचे विभाजन कोणत्या व्हाइसरॉयने केले?१. लॉर्ड रिपन२. लॉर्ड कर्झन३. लॉर्ड हार्डिंग४. लॉर्ड डलहौसी १३. केईलाडी (Keeladi) उत्खनन कोणत्या युगाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे दर्शवते?१. वैदिक युग२. मौर्य युग३. संगम युग४. गुप्त युग .१४. २०२० मध्ये केईलाडी उत्खननातील वस्तू संगणकीय डेटिंगनुसार कोणत्या काळातील आहेत?१. इ.स.पूर्व ३००२. इ.स.पूर्व ६००३. इ.स. २००४. इ.स. ६०० १५. स्वदेशी आंदोलनात मुख्यत्वे कोणत्या गोष्टीवर भर देण्यात आला?१. ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार, स्वदेशी वस्तूंचा प्रसार व राष्ट्रीय शिक्षण२. भूमी महसुलात कपात३. दारू बंदी चळवळ४. शेतकरी व कामगारांचे हक्क .१६. सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यभार कधी स्वीकारला?१. फेब्रुवारी २०२३२. जुलै २०२४३. ऑगस्ट २०२५४. ऑक्टोबर २०२४ १७. सी. पी. राधाकृष्णन कोणत्या मतदारसंघातून १९९८ व १९९९ मध्ये खासदार म्हणून निवडून आले?१. नागपूर२. चेन्नई दक्षिण३. कोईम्बतूर४. मदुराई .१८. लॉर्ड कर्झनच्या बंगाल फाळणी धोरणाचा मुख्य उद्देश काय होता?१. प्रशासनिक सोय सुधारणे२. ग्रामीण शिक्षण सुधारणा करणे३. आर्थिक विकासाला चालना देणे४. मुस्लिम व हिंदू समाजांत फूट पाडणे १९. प्रस्तावित १३० व्या संविधान दुरुस्ती विधेयकामुळे संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये बदल होतील?१. कलम ७५, १६४ आणि २३९AA२. कलम ३६, ५१ आणि १०२३. कलम १, २ आणि ४४. कलम ५०, १२५ आणि २०० .२०. भारताने २०७० पर्यंत कोणते लक्ष्य जाहीर केले आहे?१. ५०% उर्जा अक्षय स्रोतांतून२. शून्य कार्बन उत्सर्जन३. हरित क्रांती २.०४. जलसंपत्ती व्यवस्थापन २१. भारताचे पहिले व्यापारी अणुऊर्जा केंद्र कधी आणि कुठे सुरू झाले?१. १९६३ – तारापूर२. १९५६ – अप्सरा३. १९७४ – पोखरण४. १९६० – मुंबई .Premium| Laxman Hake: जरांगे यांचे आंदोलन खरंच ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी आहे का?.२२. १९७४ मध्ये भारताने पोखरण येथे केलेल्या अणुचाचणीला कोणते नाव देण्यात आले होते?१. स्माईलिंग बुद्धा२. ऑपरेशन शक्ती३. पोखरण टेस्ट – I४. शांतता मिशन २३. यंग बंगाल चळवळीचे संस्थापक कोण होते?१. राजा राममोहन रॉय२. हेन्री विव्हियन डेरिझिओ३. ईश्वरचंद्र विद्यासागर४. दादाभाई नौरोजी.Premium| Guar Gum's Global Rise: गवारीच्या शेंगेचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दबदबा का वाढत आहे?.२४. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act) संसदेत कधी संमत झाला?१. १४ नोव्हेंबर २०१२२. १९ जून २०१२३. १ जानेवारी २०१२४. २६ जानेवारी २०१२ २५. लॉर्ड कर्झनचा भारतातील कार्यकाळ:१. १८९९-१९०५२. १९००-१९०६३. १८९५-१९००४. १९०५-१९१० या प्रश्नांची उत्तरं 'स्टडीरुम'च्या WhatsApp ग्रुप्सवर मंगळवारी मिळतील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.