

India vs Pakistan T20 World Cup
esakal
आताची टीम इंडिया फार पुढे गेली आहे आणि पाकिस्तानचा संघ आपापसातीलच नुरा कुस्तीमुळे मागे पडला आहे. आता तर त्यांनी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळणार नाही, अशी मुजोरी सुरू केली आहे. बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकने असा पवित्रा घेतला असला तरी त्याचे पडसाद गंभीर होऊ शकतात, हे त्यांना कळत नाहीय. पाकने एक लक्षात घ्यायला हवे, की
बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही...
धूर उठे अहंकाराचा, दिसेनासा होई मार्ग,
जिंकण्याआधी हरतो तोच, ज्याचा हट्ट भार्ग...