
Indian Space Research Organisation 100 Successful Mission Journey
डॉ. अनिल लचके
प्रारंभी मर्यादित निधी आणि सुविधांचा अभाव असला तरी नाउमेद न होता ‘इस्रो’ने दमदार वाटचाल केली. देशाचे शंभरावे मिशन या संस्थेने नुकतेच यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यासाठी ४६ वर्षांचा कालखंड लागला आहे. या यशोगाथेची प्रेरक नोंद.