India’s sports industry
Sports Industry Economyesakal

India’s Sports Industry: Gen Z मुळे भारताची क्रीडा इंडस्ट्री फिनिक्स भरारी घेणार; २०३० पर्यंत १०,९७७ अब्जापर्यंत पोहोचणार

India’s sports industry: भारतात मागील काही वर्षांत क्रिकेटसह अन्य खेळांच्याही लीग आल्या आहेत आणि Gen Z अर्थात युवा वर्गाला आकर्षित करण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे.
Published on

India’s Sports Industry is Set to Grow: आजची पिढी मैदानावर कमी अन् गॅजेट्समध्ये अधिक दिसते, असा सूर अनेकांचा आहे. पण, तंत्रज्ञानाच्या विश्वात वाढलेली आणि रमलेली पिढी भारताच्या क्रीडा उद्योगाला पुढील ७-८ वर्षांत मोठी भरारी मिळवून देणार आहे. मागील काही वर्षांत क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन आदी अनेक खेळांच्या लीग आल्या आणि त्यातून करिअरसाठी नवीन दारं उघडली. त्यातून क्रीडा उद्योगाला चालनाही मिळाली आहे आणि २०२३ मध्ये भारतातील क्रीडा उद्योग ५२ बिलियन डॉलर अर्थात ४,३९१ अब्ज वाढले आहे आणि २०३० पर्यंत हा आकडा १३० बिलियन डॉलर म्हणजेच दुप्पटीने वाढणार असल्याचा अंदाज Deloitte-Google च्या अहवालातून समोर आला आहे. भारतीय रक्कमेत हा आकडा १०,९७७ अब्जापर्यंत जातोय...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com