

Indigo Flight Cancellation
E sakal
Massive Indigo Disruptions: What Went Wrong and What Passengers Should Know
इंडिगोने आज देशांतर्गत विमान उड्डाणांतील जवळपास २०० फेऱ्या रद्द केल्या. डिसेंबर म्हणजे ऐन सुट्टीचा मोसम. या काळात लोक सगळ्यात जास्त प्रवास करतात असं म्हटलं जातं आणि त्याचवेळी इंडिगोच्या प्रवाशांच्या नशिबी मात्र गोंधळ आणि मनस्ताप आलाय. देशभरातील इंडिगोच्या काऊंटरवर सध्या प्रवाशांचे वैतागलेले स्वर ऐकू येतायत. विमानकंपनीने सांगितलं आहे की ४८ तासांत आम्ही यावर तोडगा काढून वाहतुक पूर्ववत करू पण ते होण्याचं कुठलंही चिन्ह दिसत नाही. हजारो प्रवाशांचे विमानतळावर हाल होतायत.
पण या सगळ्यामागचं कारण काय आहे? महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अशाप्रकारे अडकला असाल तर काय कराल, हे जाणून घेण्यासाठी सकाळ प्लसचा हा लेख जरुर वाचा.