
Trump Tariffs, Gold Prices & Global Tensions – How India Stands Strong
ई सकाळ
RBI Governor Sanjay Malhotra Explains India’s Macroeconomic Stability
ट्रम्पनी लादलेलं व्यापारशुल्क निरनिराळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना निरनिराळ्या प्रकारे हादरे देत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा ताण अजूनही म्हणावा तितका सैल झालेला नाही. त्यातच इस्त्रायल आणि गाझापट्टीत तणाव आहेच. त्यामुळे एकूणच जागतिक व्यापारातील तणाव वाढला आहे. कर्जाचे आकडे वाढतायत, भूराजकीय परिस्थिती अधिकाधिक कठीण होत जातेय मात्र भारत या अस्थिरतेतही स्थिर आहे, इथली बँकिंग व्यवस्था टिकून आहे, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणतायत. मल्होत्रा असं का म्हणतायत? खरंच असं आहे का? सविस्तर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.