
गीता कुलकर्णी
भारतातील महिलांच्या नेतृत्वाच्या संधी, तसेच भविष्यातील सशक्त समाजाच्या निर्मितीत महिलांची भूमिका हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. महिलांचे स्थानिक प्रशासनातील नेतृत्व हे केवळ सांकेतिक न राहता प्रभावी कसे करता येईल, याचाही विचार व्हायला हवा. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने.