

Was the Vedic Ganapati the Same as Lord Ganesha? Know the History
E sakal
कोणत्याही उत्सवात पहिल्या पूजेचा मान मिळवणारी आपली अगदी लाडकी देवता म्हणजे गणपती.
आसेतुहिमाचल पूजिली जाणारी ही देवताही लोकमानसामधून विविध काळी, विविध रंग घेऊन आता बरीचशी स्थिरावली आहे.
सामान्यतः सर्व भारतीय देवतांचे मूळ ऋग्वेदात शोधण्याचा प्रयत्न होतो. सर्वात प्राचीन वाङ्मयीन पुरावा असल्यामुळे काही देवतांचे मूळ ऋग्वेदात सहज सापडते. साहजिकच, आपल्या सर्वात परिचयाची गणपती ही देवताही ऋग्वेदात शोधायचा प्रयत्न केला जातो.
खरोखरच ते तिथे सापडते का? बृहस्पती, ब्रम्हणस्पती यांचे संदर्भ वेदांत सापडतात मग ते गणेशाशी कशाप्रकारे जोडलेले आहेत? सविस्तर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या लेखातून.