

ISRO on High Alert as Powerful Solar Flares Erupt
E sakal
Space Weather Explained: How Solar Activity Impacts Satellites
एखाद्या दिवशी सकाळी GPS नी काम करेनासं झालं, विमानांचे मार्ग अचानक बदलावे लागले आणि दीर्घ पल्ल्याचे रेडिओ संपर्क खंडित झाले तर त्यामागे असेल, सूर्य. हो, पृथ्वीपासून तब्बल १५ कोटी किमीवर असलेला सूर्य.
सध्या सूर्यावर घडत असलेल्या अत्यंत शक्तिशाली सौर ज्वालांमुळे संपूर्ण जगातील उपग्रह, दळणवळण व्यवस्था आणि अवकाश सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
भारतात इस्रोने रेडिओ ब्लॅकआऊटचा इशारा दिला असून, सूर्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
काय झालंय नेमकं? समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.