Premium |Isro satellite maping: 'सॅटेलाइट मॅपिंग' ठेवणार हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांवर डोळा !

Netra initiative : भारतावर लक्ष ठेऊन असणाऱ्या, टेहळणी करणाऱ्या उपग्रहांवर आता भारतही अधिक करडी नजर ठेवणार आहे. नव्या प्रकल्पाअंतर्गत हेरगिरी, राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतराळ संशोधनाची सांगड घातली जातेय.
Digantara satellite project with ISRO and Indian defence ministry
Digantara satellite project with ISRO and Indian defence ministryE sakal
Updated on

जगभरात जिथे जिथे अवकाश तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, तिथे जवळपास सगळीकडेच कमीअधिक प्रमाणात त्याचा उपयोग राष्ट्रीय सुरक्षेसाठी केला जातो. थोडक्यात इतर देशांवर हेरगिरी करण्यासाठी कारण इतर देशांतल्या हालचालींवर नजर ठेवली तरच आपल्याला ते आपल्याविरोधात काही करत नाहीयेत ना, याची माहिती करून घेता येते.

भारताने आता अशाच इतर देशीय उपग्रहांवर नजर ठेवण्यासाठी ‘सॅटेलाइट मॅपिंग’हा प्रकल्प हाती घेतलाय. काय आहे हा प्रकल्प? त्यात कुणी गुंतवणूक केलीय ? कोणतं तंत्रज्ञान वापरलं जाणार का? सगळं जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या लेखामधून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com