Premium|Navratri 2026: गरब्यासाठी सलाईन? IV ड्रिपचा नवा ट्रेंड, 10 हजारांची एनर्जी ड्रिप, फायदा की धोका?

IV Drip Benefits and Risks : १० हजार खर्चून, IV Dripलावून खरंच एनर्जी मिळते का, त्वचा चमकते का? वेलनेस क्लिनिकच्या दाव्याचं सत्य वाचा...
IV Drip for Skin Glow and Energy: Does It Really Work?

IV Drip for Skin Glow and Energy: Does It Really Work?

E sakal

Updated on: 

IV Drip Therapy in India: Cost, Benefits and Health Risks

नवरात्र म्हणजे ९ दिवस, ९ रात्री गरब्याची धमाल. त्यासाठीची शॉपिंग, गाणी सगळं ट्रेंडिंग आहेच पण यंदा शहरातला नवा ट्रेंड आहे - गरब्याआधी IV ड्रिप घेण्याचा! दिवसभर ऑफिस-कॉलेजचा थकवा आणि रात्री नाचण्यासाठी हवी असलेली एनर्जी, यासाठी तरुणाई वेलनेस सेंटरमध्ये जाऊन सलाईन लावतेय. अशा पद्धतीने IV Drip देणारी अनेकविध पॅकेजीस दिसतील. एनर्जी बूस्टिंग, स्किन ग्लो, व्हिटॅमिन पुश अशी निरनिराळी अमिषं दाखवणारी ही ट्रीटमेंट खरंच उपयोगी आहे का? डॉक्टर्स त्याविषयी काय म्हणतात? सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com