
Labubu Dolls Go Viral: Pop Mart’s Big Profit Boom Explained
लाबुबु डॉल्सची क्रेझ सध्या जगभरात आहे. इंटरनेटवरून प्रसिद्ध झालेल्या या बाहुल्या आता सगळ्याच सोशल मीडिया सेलिब्रिटींच्या फीड्समध्ये दिसतायत. आपण त्या बाहुल्या अमुक रुपयाला घेतल्या इथपासून ते या बाहुल्या कशा अनलकी आहेत, इथपर्यंत वावड्या उठल्यात.
पण कमनशिबी मानल्या जाणाऱ्या या बाहुल्यांनीच त्यांच्या मालकाचं आणि कंपनीचं नशीब उघडलं आहे. या बाहुल्या तयार करणारी पॉप मार्ट ही चिनी कंपनी जबरदस्त फायद्यात आहे. पहिल्या सहामाहीतच त्यांनी ३५० टक्क्यांनी नफा वाढल्याचं सांगितलं आहे. तर त्यांच्या सीईओनेसुद्धा जबरदस्त पैसा कमावलाय...
लाबुबु बाहुल्यांचा हा प्रताप जाणून घेऊया, सकाळ प्लसच्या विशेष लेखात.