Premium| Ladakh's Crisis: लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीची मागणी पूर्ण न होण्यामागे नेमके काय कारण आहे?

Sonam Wangchuk's Arrest: प्रसिद्ध नवप्रवर्तक सोनम वांगचुक यांना अटक झाल्याने तणाव वाढला आहे. लडाखच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास अद्यापही कायम आहे.
Sonam Wangchuk Ladakh protest

Sonam Wangchuk Ladakh protest

esakal

Updated on

जावेद मात्झी, श्रीनगर

लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी नुकतेच तेथे मोठे आंदोलन झाले. लडाखचे संकट संपलेले नसून, ते अद्याप कायम आहे. लडाखच्या जनतेसाठी सोनम वांगचुक यांची भूमिका, त्यांचे ठाम राहणे सरकारने मांडलेल्या रचितकथनापेक्षा अधिक वजनदार आहे. लडाखमधील नागरिकांचा त्यांच्या आंदोलनाला आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा कायम आहे.

लडाखला राज्याचा दर्जा देण्याची आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी नुकतेच तेथे मोठे आंदोलन झाले असून, ‘जेन-झी’च्या आंदोलनामुळे लडाख धुमसत असल्याचे चित्र आहे. सन २०१९ ते २०२५ दरम्यान लडाखमधील सिंधू नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com